प्रश्न 1- खालील प्रश्ऩांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा.

 1. मोनिकाखुकाहोती ?
उत्तर.
मोनिकाला राज्य पातळीवर आयोजित केलेल्या पर्यावरण विषयवरील निबंधस्पर्धेत प्रथम बक्षीस मिळाले होते.

2. मोनिकाला मिळालेल्याबक्षिसाच्या रकमेचे कायकरायचेठरले ?
उत्तर.
मोनिकाला मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेनेमोनिकाच बँकेत खात उघडायचठरल.

3.बाबांनी मोनिकाला फोटोच्या प्रती काय दिल्या ?
उत्तर
.बँकेत खात उघडण्या करिता फोटोच्या प्रतीलागणार होत्या म्हणून बाबांनी मोनिकाला फोटोच्या प्रती दिल्या.

4. मोनिकाच्या आईने फाँर्मर सही का केली ?
उत्तर
. फाँर्मवर आईने परिचित म्हणून आपलो सही केली.

प्रश्ऩ 2. खाली दिलेल्या प्रश्ऩांची प्रत्येकी तीन ते चार वाक्यात उत्तर लिहा.

1. नमुनासहीबदत आईने मोनिकाला कोणती माहिती दिली ?
उत्तरः
आईने नवीन खाते उघडण्या करीताफॉर्म घेतला व मोनकाला फाँर्मावर सही करायला सांगितलोहया सहीला नुमती सही म्हणतात व ही महत्त्वाची सहीअसते. त्यावरुनबँकेला खातेदाराची ओळख पटते . नमुना सहीबाबदआईने मोनिकाला ही माहिती दिली.

2. मोनिकाच्या आईने फाँर्मभरून दिल्यावर कँशियरने काय काय केले ?
उत्तरः
आईने फाँर्म वपैसेकँशियरला दिले . त्याने ते घेतल्यावर फाँर्मवर पैसे पोहोचल्याचाशिक्का मारला . फाँर्मचाएकभागत्यानेमोनिकाच्याआईकडेपरतदिला. हे कँशियरनेमोनिकाच्याआईनेफॉर्मभरूनदिल्यावरकेले.

व्याकरण

खालील वाक्ये वाचा

1. दिनेश निसूरेश शाळेत निघाले.

2. विमलने आंबे केळी घेतली.

3. सुनिता आपल्या मैत्रिणकडे निघाली पण तिला बस चुकल्याने माघारी परतावे लागले.

वरील वाक्यांतील अधोरेखित शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्येजोडतात. अशा शब्दांना ‘उभयान्वयी अव्यय’ असे म्हणतात .

उभयान्वयी अव्ययांची काही उदाहरणेः

आणि ,परंतु, जस्तर, तथापि, किंवा म्हणून ,अनू , की ,  कारण , अथवा,  सबब.

उत्तरः

1. मी आणि माझा मित्र फिरायला गेलो होता.

2. मला बाजारात जायचे होते परंतु वेळ नसल्याने नसल्याकारणाने जाऊशकले नाही.

3. ही रचना नक्कीच मूळ होती.तथापि, वॉलपेपर फर्निचरशी अजिबात जुळत नाही.

4. मला किंवा तुला आज जावे लागेल.

5. मला तुझी काळजी वाटते म्हणून मी तुला सांगू इच्छिते.

6. तो अन मी उदया फिरायला जाऊ.

7. तू इथं येतोस की मी तुझ्या घरी येऊ ?

8. माझ्या पायाला सूज आली कारण मी काल पडलो.

9. तुझ्या घरी अथवा माझ्या घरी अभ्यास करू

10. सबब….?…..

व्यवसाय

उभयान्वयी अव्यय असलेली वाक्ये शोधून लिहा व त्या वाक्यांतील उभया नवयीअवययेअधोरेखितकरा.

1. पैसे भरल्याच्याफाँमचा भाग मोनिकाच्या दुसरा फोटो आईने दुसऱ्या कारकुनाकडे दिला.

2. मोनिकाचे पूर्ण नाव पला लिहिला.

3. पैसे तो फॉर्म कँशियरकडेदिला.

उपक्रम 

नजीकच्या बँकेला भेट हया.खात्यातपैसेभरण्यासाठीलागणाराफॉर्मघेऊनतोव्यवस्थितलिहावतोभरलेलाफॉर्मशिक्षकांकडूनतपासूनहया.