शब्दार्थः

1. न्याहाळणे–निररवणे.

वाक्यप्रचार

काकू करणे–टाळाटाळ करणे.

नावारूपाला येणे – प्रसिध्दीला येणे.

प्रश्न1. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा

1. चित्र दाखवितर दामूने वर्गशिक्षकांना काय सांगितले?
उत्तर
:प्रार्थने नंतर दामू हळूच वर्गशिक्षकाकडे गेला व म्हटले “सर दीनानाथ काढलाय हे चित्र”.

2. मुख्याध्यापकांनी दिनाच्या वडिलांना काय सुचविले?
उत्तर:
मुख्याध्यापकांनी दिनाच्या चित्रकलेची प्रशांसा केली. त्याच्या या कलागुणांकडे अधिक लक्ष दय़ायला सांगितले तसेच चित्रकलेचे पुढील शिक्षण होण्यासाठी दिनाला मुंबईला पाठविण्यात सुचविले.

3. दिनानाथ दलालांचा जन्म कोणत्या शहरात झाला?
उत्तरः
प्रसिद्ध चित्रकाराचा जन्म मडगाव शहरात 30 मे 1916 ला झाला.

4. दलालांनी काढलेली चित्रे लोकांना का आवडत असत?
उत्त
रः दिनांनी रेखाटलेली चित्रे व्याक्ती जिवतं वाटत असत म्हणून लोक ती चौकटित घालून भिंतीवर टांगीत वलोकांना ती आवडत असत.

5. दलालांचा कोणत्या संस्थेतर्फे गौरव करण्यात आला?
उत्तरः
दलालाच्या ‘इंडियन अकॅडमी ऑफ फाईन आर्ट संस्थेतर्फे गौरव करण्यात आला.

प्रश्न 2. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी तीन ते चार वाक्यात लिहा

1. मुख्याध्यापकाचा निरोप ऐकून दीनाच्या मनात कोणते विचार आले?
उत्तरः
मुख्याध्यापकांचा निरोप ऐकून दिनाच्या मनात खूप प्रश्न आले , मुख्याध्यापकांनी बाबांना का बरे बोलावले असेल?आपली कोणती तक्रार करणार कुणास ठाऊक वर्गशिक्षकांनी ते चित्र मुख्याध्यापकांना दाखवले की काय? आपले चित्र पाहुन त्यांना राग तर आला नसेल ना? पण सरांनी मला शाबासकी दिली होती . हे सर्व विचार दिनाच्या मनात आले .

2. दिनानाथ दलाल कोणकोणत्या विषयावर चित्रे काढीत?
उत्तरः
गोव्यातील निसर्ग , मंदिरे , चर्चेस हा त्यांचा प्रमुख विषय असत . ऐतिहासिक व पौराणिक प्रसंगांवरीही त्यांनी आकर्षक त्यांनी आकर्षक चित्रे रेखाटली .दिनानाथ अशा कौशल्यानेरेखाटत की पहाणार्‍याला त्यातील व्यक्ति जिवंत वाटत असत . अनेक लेखक आपल्या पुस्तकांच्या मुख्यपुष्टांकटीता दिनानाथाना चित्राचा आग्रह धरीत . त्याच्या रेखाटलेल्या मनोवेधक चित्रांनी अनेक दिवाळी अंक सजत. लोकांना ती एवढी आवडत की लोक चौकटीत घालून भिंतीवर टांगीत .

3. दलालांनी काढलेल्या चित्राचा कोणकोणत्या कारणासाठी वापर होत असे?
उत्तरः
लेखक आपल्या पुस्तकाच्या मुखपृष्टांकरिता आग्रह करीत. मनोवेधक चित्रांनी कित्येक दिवाळीअंक सजत दिनदर्शिकावरही त्यांचीच चित्रे असत. लोकांना ती एवढी आवडत की लोक ती चौकटीत घालून भिंतीवर टांगीतलोकांनी ती एवढी आवडत की लोक ती चौकटीत घालून भिंतीवर टांगे संगीत काढलेल्या चित्रातहया कारणासाठी वापर होत असे.

व्यवसायः

1. कंसात दिलेल्या सूचनेप्रमाणे खालील वाक्याचा काळ बदलून लिहा.

क) विध्याधर अभ्यास करतो (भूतकाळ)
उत्तरः विध्याधरअभ्यास करत होता.

ख)सहलीचीबस शाळेजवळ आली (भविष्यकाळ)
उत्तरःसहलीचीबस शाळेजवळयेणार.

ग) अमिताने उंच उडी मारली (वर्तमानकाळ)
उत्तरः अमिता उंच उडी मारेल

घ)कायतान लाडूचा डबा फळीवर ठेवेल (भूतकाळ)
उत्तरः कायतनाने लाडूचा डबा फळीवरठेवेला.

 च)मी गाणे गाते(भविष्यकाळ)
उत्तरः मी गाणे गाईन.

छ) हलीने सोंडेने मुजरा केला (वर्तमानकाळ)
उत्तरः हलीसोंडेने मुजरा करेल.

उपक्रम

काही प्रसिद्ध खेळाडूंची चित्रे जमूवन त्याच्या नावाची यादी तयार करा

1.सचिन तेंडुलकर

2.पी टी उषा

3.सायना नेहाला

4.सोनिया मिर्झा