शब्दार्थ :

१) चिंचोळ्या – क्रमाने निमुळता होत गेलेल्या

२) आगमन – येणे (arrival, approach)

३) ओहोटी – सुकती (low tide)

४) साहचर्य – मैत्री (friendship)

५) तिक्ष्ण  – तीव्र (unmitigated, incisive)

६) गूढता – गुप्तता (secret)

७) नांदणारे – राहणारे (inhabitant)

८) अलौकिक – अपूर्व, विलक्षण, असामान्य (amazing, unique)

९) कूजन – किलबिल (twitter)

१०) संमती – होकार (consensus, assent)

११) कंगोरा – काठ, कोर, कंगणी

१२) सावज – शिकार, ,श्वापद ( hunt)

१३) गुलजार – सुंदर, रमणीय (beautiful)

१४) शाश्वत – कायमचे टिकणारे (endless, stable)