शब्दार्थ :

१. क्रोध – राग (anger)

२. अंमल -अधिकार (rights)

३. विरोधालंकार – दोन परस्पर विरूद्ध गोष्टी (antithesis)

४. जोडे – चप्पल (slippers, sandals)

५. मसला – नमुना, तेऱ्हा

६. स्कीम – योजना (scheme)

७. मुद्याची गोष्ट – महत्वाची गोष्ट (the important thing)

८. औटहात – साडेतीन हात (three and half hands)

९. परिधी – परिघ (perimeter)

१०. शक्कत – युक्ती (trick)