प्रश्न 1. खालील प्रश्नाची एका वाक्यात उत्तरे लिहा.

 1. कवीने कोणाला आपले सगे सोयरे म्हटले आहे ?
उत्तरः 
  कवीने वृक्षाला आपले सगे सोयरे म्हटले आहे.

2. कोण आपला कल्पतरु आहे ?
उत्तरः
   वृक्ष म्हणजेच झाइ हे आपला कल्पतरु आहे.

3. आपण सर्वाने काय लावले पाहीजे ?
उत्तरः
   आपण प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहीजे .

प्रश्व2. खालील प्रश्नांची उत्तरे तीन ते चार वाक्यात लिहा.

1. कवीने हिरवी स्वप्न आकारु असे का म्हटले आहे ?
उत्तरः 
  कवीने वृक्षांचे महत्व आपल्या जीवनात किती आहे हे समजविण्याचा प्रयत्न केला आहे . ते म्हणतात वृक्ष आपला सगा आहे तो आपलो साथ कघी ही सोडत नाही . वृक्षापोटी आम्ही आपले घरदार बांधु शकतो . तो आपले सर्वस्व आपल्या जीवनात एकतरी वृक्ष जरुर लावावे. आणि म्हणूनच कवीनी वृक्षाला कल्पतरु ही म्हटले आहे.

 2. वृक्षाविषयी कवी आणखी कोणती महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करतो .
उत्तरः  
  कवी म्हणतात वृक्षाच्या जन्मापासून ते संपेपर्यत त्याचा उपयोग होतो. तो आपल्या सावलीसारखा पाठराखा होतो. कवी असेही म्हणतात की जर आपण आज बी पेरल तर आम्हाला त्याची फळे उहया जरुर मीळतील.

प्रश्न रिकाम्या जागी योग्य शब्द लिहाः

1. वृक्ष आमुची छाया माया वृक्ष आमुचा ____________

2. आज पेरल्या बोजापोटी __________________ गोमटी पाहुया.

3. ______________ धा मातीतून दिखी स्वप्ने साकारु

4. खाहयावरती यांच्या होतो सुंदर साकार.

5. वृक्ष आमुचे फुला फळांचे शेजारी.

उत्तरः

  1. कल्पतरु
  2. फळे
  3. सुजला . सुफला
  4. खोपा
  5. सगे सोयरे