(अ) रिकाम्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा:

१. कदा ऐकलेली गोष्ट _______ ।।

३. गई __________ गयी पुस्तकाची ।।

४. सदा सर्वदा _______ काही करेना ।

३. निमाकी______  रिकामाचि जो तो।।

उत्तर १. जिवी धरीना
२.  रिकाम्या
३.  पाठ
४.  कागदाची

(आ) खाली प्रश्नांची प्रत्येकी उत्तरे एका वाक्यांत लिहा.

१. समर्थ रामदास स्वामींचे पूर्ण नाव लिहा.
उत्तर.  समर्थ रामदास स्वामींचे पूर्ण नाव नारायण सूर्याजी ठोसर है आहे ६. समर्थ रामदास स्वामींच्या मुख्य ग्रंथाचे नाव काय?

२. आपण पाठांतर केव्हा करावे असे समर्थ रामदास सांगतात  ?
उत्तर.  आपण सदा सर्वदा पाठांतर करावे असे समर्थ रामदास सांगतात.

३.  समर्थ रामदासांच्या मते रिकामाच कोण राहतो ?
उत्तर.   रामदासांच्या मते आळशी, रिकामटेकडा माणूस रिकामाच राहतो.

४.  समर्थ रामदास कोणती गोष्ट मनाशी धरायला सांगतात ? 
उत्तर.   समर्थ रामदास ऐकलेली गोष्ट मनाशी धरायला सांगतात.

५.  हयगय केल्यामुळे काय होते ?
उत्तर.  हयगय केल्यामुळे जीवनाचा संपूर्ण काळ व्यर्थ जातो.

(इ) खालील प्रश्नांची प्रत्येकी पाच ते सहा वाक्यांत उत्तरे लिहा:

१. कोणकोणत्या गोष्टींची गई (हयगय) करू नये असे समर्थ रामदास मांगतात ?
उत्तर.   लेखनाची व काजळाची हयगय करू नये. आपल्या दैनंदिन जीवनोपयोगी कामांची अणि पुस्तकांची हयगय करू नये. वाचनाची आणि संगोधनाची हयगय की करू नये. महत्त्वाच्या कारणांची हयगय करु नये असे रामदास सांगतात.

२. समर्थ रामदासांच्या मते कोण रिकामे राहतात ?
उत्तर.  जे नित्यनियमाने पाठांतर करीत नाहीत, सत्पुरुषांवदूकडून व आपल्या हितचिंतकाकडून ऐकलेली गोष्ट मनात धरून ठेवत नाहीत ते रिकामे राहतात. जे आपले उभे जीवन व्यर्थ घालवतातः ज्यांना काळ व जीवन यांचा संबंधव कळत नाही ते नर मादी (स्त्री-पुरुष) माणसाचा जन्म लाभूनसुद्धा आयुष्यात रिकामेष राहतात.