शब्दार्थ

१.  रोपटी – लहान रोपे, लहान झाड. (small plants)

२.  शिंपडणे – शिडकावा देणे. (sprinkle)

३.  कलम करणे – चांगल्या झाडाची फांदी साध्या रोपावर बांधणे. (grafting)

४.  रोपवाटिका – कलमे व रोपांची निर्मिती करणारी जागा. (Nursery)