शब्दार्थ :

१.  चोंबडेपणा – मध्ये मध्ये बोलणे

२.  गडवा – एक प्रकारचा तांब्या

३.  तोंडाळ – वाटेल ते बोलणारा

४.  डेरेदार – विस्तृत पसरलेला