शब्दार्थः

१. पटांगण– मोकळी जागा (open space)

२. कोलांटी– उड्डाण (somersault)

३. तिरखून पाहणे – तपासणे, बारकाईने निरीक्षणकरणे(scan)

४. विदूषक– वल्ली, विनोद करणारा (joker)

५. आग्रह– हट्ट, मागणी  (insistence)