वाक्यप्रचार

  1. आ वासुनपाहणे –आश्च़र्याने पाहणे

प्रश्ऩ 1-खालीलप्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा

1. वारकरी देवळाजवळका जमले ?
उत्तरः
आशादी एकादशी आली आणि तुकोबाचीवाट पाहत सर्व मंडळीदेवळाजवळजमली होती.

2. वारकप्यांकडे भोपळादेऊन तुकोबांनी त्यांन काय सांगितले ?
उत्तर:
वारकप्यांकडेभोपळा देत तुकोबा म्हणाले हा भोपळा न समजता तुकोबाचे समजा आणि चंद्रभागेत स्नान घाला पांडुरंगाच दर्शनही घडवा.

3. जिजाऊने जेवणासाठी काय काय केले होते?
उत्तरः जिजाऊने घरात थोड्या कण्याशीजवल्या व भोपळ्याची भाजी केली.

4. वारकरीजेवायचे काथांबले ?
उत्तरः
वारकरी दोन घास खातरच भाजी कडू असल्याचे लक्षांत येताचवारकरीजेवायचे थांबले.

प्रश्ऩ 2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहाः

1. माणसातील दोषघालवण्यासाठी तुकारामानी काय सुचवीले ?
उत्त
रः तुकोबा म्हणाले फकत वाप्या करुन किंवा देवदर्शनाने दोव जात नाहीत . आपलमन प्रसन्न ठेवांव वार्इट विचार मनात आणू नयेत . आचरण चांगल ठेवाव म्हणजे आपोआप सगळे दोष निघून जातील . माणसातील दोष घालवण्यासाठी तुकारामांनी लोकांना हे सुचविले

2. या कथेतील भोपळ्याच्या उदाहरणावरुन कोणती शिकवण मिळतें ?
उत्तरः नुसत्या वरच्यावर वाप्याकरुन देव देव करुन वरच्यावर आपली पापे धुतली जात नाहीत तर आपण आपले आचरण चांगल ठेवावं , तुकारामाने सागितल्याप्रमाणे भोपळ्याला चंद्रभागेत स्नान व पांडुरंगाचे दर्शन करवून सुध्दा तो आतुन कडु तो कडुच राहिला.

व्यवसायः

खालील उताप्यात योग्य ठिकाणी योग्य विरामचिन्हे वापरा व उतारा पुन्हा लिहाः-

गणू हुंदके देत पुन्हा म्हणत होता झाडं नाही तोडायची झाडं नाही तोडायची अरे गणू काय झालं रडायला गुरुजींनी विचारले गणूने सगळी हकीकत सांगितली गुरुजींना गणूचे फार कौतुक वाटले त्या बिचाप्याचं दुःख खरं आहे गेल्या वर्षी त्याच्या घरातील माणसं नाही का चिरडून मेली आता या डोंगरावरची झाडं तोडली तर पुन्हा तसंच नाही का घडणार खंरच हे रान ही झाडं आपण वाचवली पाहिजेत.

उत्तरः गणू हुंदके देत पुन्हा म्हणत होता , झाडं नाही तोडायची ! झाडं नाही तोडायची ! अरे गणू काय झालं रडायला गुरुजींनी विचारले. गणूने सगळी हकीकत सांगितली. गुरुजींना गणूचे फार कौतुक वाटले. त्या बिचाप्याचं दुःख खरं आहे. गेल्या वर्षी त्याच्या घरातील माणसं नाही का चिरडून मेली आता या डोंगरावरची झाडं तोडली तर पुन्हा तसंच नाही का घडणार ? खंरच हे रान ही झाडं आपण वाचवली पाहिजेत.

उपक्रम

  1. तुमच्या शळेत वाचनालयातून संताच्या कथा असलेले पुस्तक मिळवून वाचा.
  2. तुम्ही वाचलेली संताची गोष्ट वर्गातीक मुलांना सांगा.

संत गाडगे बाबा

संत गाडगेबाबांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 कोतेगावला झाला. गाडगेबांबा म्हणून ओळ्खले जाणारे महाराट्रातील एक कीर्तनकार , संत आणि समाजसुधारक होते . त्यानी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती . ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत . गाडगे महाराजांची सामाजिक न्याय , सुधारणा आणि स्वच्छता . या विषयांत ज्यास्त रुची होती . संत गाडगे महाराजांच नांव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. दिनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपल संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सुधारकां मधील संत होते.