प्रश्न 1. खालील प्रश्नाची एका वाक्यात उत्तरे लिहा.

1. ‘घडवू महान हिंदुस्तान ही कवीता कोणी लिहली ?
उत्तरः
 घडवू महान हिंदुस्तान’ पुष्पाग्रज यांनी लिहली आहें.

2. कवीला कोणाचा अभिमान वाटतो ?
उत्तरः
  कवीला हिंदुस्तानचा अभिमान वाटतोय.

3. सुवर्णी बाग कुणाला म्हटले आहे ?
उत्तरः
  भारत भूमीला उद्गारुन सुवर्णी भूमी असे म्हटले आहे जन्मले .

4. भारतभूमीमधे कोण कोण थोर जन्मले ?
उत्तरः
  भारतभूमीमधे कृष्ण , राम , कबीर , नानक बृध्द , जैन हे सर्व जन्मले.

5. कवीन प्राणाहून कोण प्रिय आहे ?
उत्तरः
  कवीन प्राणाहून भारतभूमीम प्रिय आहे .

प्रश्व2. खालील प्रश्नांची उत्तरे तीन ते चार वाक्यात लिहा.

1. भारतभूमीला कवी शतशः प्रणाम का करतात ?
उत्तरः 
  इथे सर्व पूष्यवान जन्मले आहेत कृष्ण , राम , कबीर , नानक , बुध्द , जैन ,इथे अनेक भाषा व विभिन्न धर्म असूनही तरीही हिदुस्थान हा एक असा देश आहे त्याला शतशः प्रणाम का करतात.

2. कोणकोती उदाहरणे देऊन कवी हिंदुस्तान ला महान ही प्रतिमा देतात ?
उत्तरः
  कीतीही संकटे आली तरीही शांतीचा मंत्र जपून पण जर आपल्यावर , परि प्रसंगी कधी वेळ आली तर आपण एकत्र येऊन रान उठवू . अनेक भाषा ,अनेक धर्म व अनेक संस्कृती असुनही आमेही एक आहोत.

प्रश्न 3. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

1. बाग_________ भारत भूमी.

2. पुण्यवान जे इथे जन्मले जिथे जन्मले _________________ बुध्द जैनया सायांचे निजधाम.

3. _________ आमुचा मंत्र असे परि प्रसंगी उठवू रान.

4. जयाचा _______ महिमा .

5. कितीक _________पाहिली.

उत्तरः  

  1. सुवर्णी
  2. कृष्ण – रामजी,कबीर, नानक
  3. शांती
  4. हिमालयी