वाकप्रचार

सळां की पळो करुन सोडणे – जगणे नकोसे करणे

प्रश्न 1: खालील प्रश्नांची प्रत्येकी वाक्यात उत्तरे लिहा

1. रमेशच्या कानाजवक कोणात्या जातीचा डास बोलत होता ?
उत्तरः
रमेशच्या कानाजवक अॅनफिलीस डास बोलत होता .

2. रमेश वा सुरेशला मलेरियाचा ताप कशामुळे आला ?
उत्तरः
रमेश वा सुरेशला अॅनफिलीस डासांतली मादी चावली होती म्हणून त्याना मलेरियाचा ताप आला होता .

3. डॅाक्टरांनी रमेशच्या आनाराचे निदान कसे केले ?
उत्तरः रमेशच्या बाबानी त्याच रक्त तपासून घेतल त्यामुळ डॅाक्टरांना आनाराचे निदान कसे केले.

4. डासांची कुटुंबे उदह्वस्त का झाली ?
उत्तरः सर्व जाळावू व टाकांऊ वस्तु नष्ट केल्या . पाणी वाचून राहणाट नाही अशी व्यवस्था केली . घरात पाणी साठविण्याची भांडी , टाकी जंतुनाशकं वापरुन स्वच्ध केली . पाणी साचून राहणार नाही अशी व्यवस्था केली . घरात केली . पाणी साठविण्याची भांडी , टाकी जंतुनाशकं वापरुन स्वच्ध केली त्यामुळं डासांची कुटुंबे उदह्वस्त झाली .

प्रश्न 2: खालील प्रश्नांची प्रत्येकीतीन ते चार वाक्यात उत्तरे लिहाः

1. मलेरियाची लक्षणे कोणती ?
उत्तरः
प्रथम अंग दूखू लागत . नंतर ताप येतो व वात्याही होऊ लागतात. जेव्हा अनाफिलीस मादी डास जेव्हा आपल्या शरीरातुन मलेरियाचे रोगजंतू सोडतो तेव्हा मलेरिया होतो .

2. रमेशच्या घराजळील परिसरात डांसानी मुक्काम का ठोकला ?
उत्तरः
रमेशच्या आर्इने स्वयंपाकघरातील साफसफाई करुन खराब झालेले जिन्नस , नारळ्याच्या करवंटया इत्यादी वस्तू घराबाहेर टाकल्या. ताईने इतर खोल्यासाफ करुन टाकाऊ वस्तु डबक्यात टाकल्या . हे सर्व पाहताच डासांनी ठरवल इथ खाहय पदार्थ भरपूर मिळ्तील . शिवाय शेजारांनीही तुबलेली गटारे तशीच ठेवली होती . संडासच्या टाकीचं पाणी भरुन वाहत होत म्हणून डासांनी मुक्काम ठोकला.

3. डाँकटरांनी स्वच्छतेबाबत कोणत्या सचना केल्या ?
उत्तरः
डाँकटर म्हणाले घराभोवतालच्या स्वच्छतेकड लक्ष हया परिसर साफ ठेवा सर्व टाकाऊ वस्तु जाळून नष्ट करा पाणी साठविण्याची भांडी , टाकी जंतुनाशकं वापरुन खच्छ करा . पाणी उकळून प्या स्वच्छते नतर जतुनाशक फवारेही मारुन हया .

4. मलेरियाचा प्रसार होऊ नये म्हणून नगरपालिकेने कोणती मोहीम हाती घेतली ?
उत्तरः
नगरपालिकेनेसर्व तुबलेली गटार स्वच्छ केली. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना केल्या ठिकठीकाणी जंतुनाशकाचे फवारे मारले. सर्व डासांना सळो की पळो करुन सोडल.

व्यवसाय

खालीक प्रत्येक वाक्यात वाक्प्रचाराच्या अर्थाचा उपयोग केलेला आहे व प्रत्येक कंसात वाक्प्रचार दिलेला आहे. कसातील वाक्प्रचाराचा योग्या उपयोग करुन वाक्ये पुन्हा लिहा.

1. पहिला क्रमांक आल्याचे कळल्यावर रिटाला अतिशय आनंद झाला.(आनंद गगनात न मावणे )
2. भीमाने बकासुराचा पराभव केला. ( गारद करणे )
3. कासिमने काढलेले चित्र पाहून सरपंचांनी त्याला शाबासकी दिली. (पाठीवरुन हात फिरविणे )
4. सरदाराला आपली चूक कळल्यावर तो राजाला शरण आला.(लोटांगण घालणे)
5. एडिसनने नवे नवे शोध लावून प्रसिद्धी मिळविली. (नाव कमावणे)

उत्तरः

1. पहिला क्रमांक आल्याचे कळल्यावर रिटाचा आनंद गगनात मावेनासा झाडा.
2. भीमाने बकासुराचागारद केला.
3. कासिमने काढलेले चित्र पाहून सरपंचांनी त्याच्या पाठीवरुन हाथ फिरवला.
4. सरदाराला आपली चूक कळल्यावर त्याने राजाला लोटांगण घातले
5. एडिसनने नवे नवे शोध लावून नाव कमावले.

उपक्रम

तुम्ही स्वतः आंबा , फणस , काजू व केळ यापैकी एक झाड अहात असे समजून वर्गात वाक्ये बोला.

फणस

आंब्यानंतर सगळ्यात प्रसिध्द फळांमधे हमखास नंबर लागतो तो माझा म्हणजेच फणसाचा. माझे दोन प्रकार आहेत. काहीना रसाळ . पण अस्सल रववरये तर तेच आहेत जे भेदभाव करीत नाही . अहो तुम्हाला माहीत आहे मी अस का म्हणतो ? कारण माझ्यात खुप आरोग्यदायी तत्व असतात. म्हणजे जीभेला चव आणि शरीराला पोषण. हे तुम्हाला माहीत नव्हत ना ? माझ्यात जीवनसत्व अ, ब-६ व क ची मात्रा मोठयाप्रमाणावर असते. जीवनसत्व ‘अ’हे आपल्या डोळ्यासाठी तर बध हे मेंदूंच्या विकासासाठी. जर तुम्ही मला रवात नसाल आता जरुर खा.