प्रश्न :

(अ) खालील प्रस्नांची उत्तरे लिहा.

१. ‘आनंद सर्वत्र भरुन राहिला आहे’ हे सांगणाऱ्या कवितेतील ओळी लिहा.
उत्तर – ‘मोद विहरतो चोहिकडे, आनंदी – आनंद गडे !’

२. संध्या काय करीत आहे ?
उत्तर – संध्या प्रमाने खुलली आहे व आनंदाचे गाणे गात आहे.

३. निर्झर कसे वाहतात ?
उत्तर – निर्झर मंदगतिने वाहतात.

४. आनंदाचा मेघ, संध्या व चित्त यावर काय परिणामझाला आहे ?
उत्तर. आनंदाने मेघ रंगलेले आहेत, चित्त दंगून गाणे स्फुरलेले आहे आणि संध्या प्रेमाने खुलून आनंदाने गाणे गात आहे.

५. कौमुदि काय करत आहे ?
उत्तर. कौमुदि हसत आहे.

६. पक्षी काय करतात ?
उत्तर. पक्षी आनंदाने गोड आवाजात गाणी गात आहे.

७. भ्रमर काय करीत आहे ?
उत्तर – भ्रमर विकसलेल्या कमळावर गुंगलेले आहेत.

व्यवसाय :
(अ) खाली दिलेल्या रिकाम्या जागी कवितेतलीओळी पूर्ण करा.

१. वरती – खाली मोद भरे,

२. नभातभरला, _______,

३. ________ कौमुदि हीहसते आहे.

४. खुलली संध्या प्रेमने, _________,

५. वाहति निर्झर मंदगति, ________,

उत्तर

१. वरती– खाली मोद भरे, वायुसंगेमोदफिरे,

२. नभात भरला, दिशांतफिरला,

३. सूर्यकिरणसोनेरी हे कौमुदि ही हसते आहे,

४. खुलली संध्या प्रमाने, आनंदेगातेगाणे,

५. वाहति निर्झर मंदगति, डोलतिलतिकावृक्षतती.