प्रश्न :

(अ) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

१. फुलपाखरू सर्वांना आनंद कसा देणार आहे ?
उत्तर. फुलपाखरू फुलाफुलावर उखून, रंगांची उधळण करून व कळ्यांशी पिंगा घालून सर्वांना आनंद देत होत.

२. फुलपाखराचे पंख कसे आहेत ?
उत्तर. निसर्गाच्या रंगाने भरलेले, नाजूक व इवले असे फुलपाखराचे पंख आहेत.

३. वारा व फुलाबरोबर फुलपाखरू काय काय करीत आहे ?
उत्तर. फुलपाखरू वाऱ्याबरोबर वरचेवर खेळणार आहे व फुलाबरोबर पिंगा घालून आपले मन रिझवणार आहे.

४. बागेत येऊन फुलपाखरू काय काय करते ?
उत्तर. बागेत येऊन फुलपाखरू कधी फुलांवर बसते तर कधी लगेच उडून जाते. कधी फुलांतीर मधुर मध चाखते, पण कोणाच्याही हाती येत नाही.

५. फुलपाखरू ही कविता कोणी लिहिली आहे ?
उत्तर. फुलपाखरू ही कविता ‘ विश्वास सोवनी’ यांनी लिहिली आहे.

व्यवसाय :

(आ) खाली दिलेल्या कवितेतील ओळी पूर्ण करा.

१. रंगांची उधळण करत जा, _______________

२. नाजूक इवले पंख किती, ______________

३. फुलांशी पिंगा घालशी जरी, _____________

४. बसतेस नी उडतेस कधी, ____________

उत्तर

१. रंगांची उधळण करत जा, कळ्यांशी पिंग घालत जा

२. नाजूक इवले पंख किती, शांतवती मम नयन अति

३. फुलांशी पिंगा घालशी जरी, मन रिजवश नाना पर

४. बसतेस नी उडतेस कधी, मधूर मध चाखतेस कध

(ब) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

१. उडणे × बसणे

२. आनंद × दुःख

३. नाजूक × बळवंत

४. उडणे × बसणे