शब्दार्थ :

१. भुरग्यांनो – मुलांनो (children)

२. विसर्जन – सोडणे, समाप्ती (dissolution, immersion)

३. पंचाईत – अडचण, उठाठेव (difficulty)

४. संभाव्य – शक्य असलेला (possible)

५. फौज – सेना, सैन्य (army, military)