शब्दार्थ :

1. योगी – साधुसाही सहन करी

2. शब्द शस्त्रे – शब्दांच्या  शस्त्रांची

3. विश्वपट – जग हेच एक वस्त्र, पडदा

4. विरक्त – कोणतीही इच्छा न धरणारा

5. परलोक – मृत्यूनंतरचे जीवन

6. ताटी – झोपडीचे दार

7. भूते – प्राणी

8. निघोटे – परिपूर्ण

9. वन्ही – आग

10. क्लेश – त्रास

11. अहंता – गर्व

12. इहलोक – पृथ्वीवरील जीवन

13. मिथ्या – खोटे

14. हातवटी – कौशल्य

15. क्रौध राग

16. उन्मन – विरक्त