शब्दार्थ:

  1. विचारपूस – चौकशी (inquiry)
  2. खरूज – त्वचेचा रोग (skin disease)
  3. निरोग – रोग नसणारा (heathly)
  4. समतोल – संतुलित (balance)
  5. अपायकारक – हानिकारक (harmful)