शब्दार्थ :

साळ      – भात (rice, paddy)

उखळ   – कुटण्यासाती केलेला दगडाचा खळगा.

शीण‌    – थकवा (weariness)

सडणे    – कांडणे (pound)

पाखडणे  – सुपाने धान्यातील कचरा बाहेर काढणे.