शब्दार्थ :

१. बल्लव – गवळी (Cowboy, Shepherd)

२. मोरपत्ते – मोराची पिसे. (Peacock feathers)

३. वत्स – वासरू (Calf)

४. अंबुज – कमळ (Lotus)

५. ग्रास – घास (Grass)

६. विहार – आनंदाने फिरणे. (around the Vihar happily)

७. पल्लव – झाडाची पालवी. (The leaves of the tree)

८. तनाना – ताना, गाण्याचे आलाप. (The melody of the sound)

९. कर्णिका – फुलाचा गाभा. (The core of the flower)

१०. माजि – आत (inside)

११. लीला – खेळ (games)