शब्दार्थ :

१. मास – महिना (month)

२. शिखे – पावसाच्या मधून मधून येणाऱ्या सरी.

३. अवनी – पृथ्वी (earth)

४. मानसी – मनात (in mind)

५. बलाकमाला – बगळ्यांची माळ. (Heron necklace)

६. कल्पसुम – कल्पवृक्षाचे फूल. (Flowers)

७. खिल्लार – गुरांचा कळप. ( Herd of cattle)

८. पावा – वेणू, मुरली. (Flute)

९. विपिन – अरण्य (forest)

१०. पुरोपकंठी – शहरातील बाग (city garden)

११. पत्री – पाने (leaf)

१२. तरु – झाड, वृक्ष. (tree)

१३. सुवर्णचंपक – सोनचाफा (Mangolia champaca)

१४. रोष – राग (fury, anger)

१५. शुद्धमती – निरागस, सात्त्विक वृत्तीच्या. (innocent)

१६. ललना – स्त्रिया (women)