शब्दार्थ :

१. चौफेर – चहूं बाजूने (on all four side)

२. मुकुट – शिरपेच, टोप (crown, hat)

३. साळीचे शेत – भाताचे शेत (paddy field)

४. मखमली – अतिशय मऊ वस्त्रासारखे ( like a very soft cloth)

५. ओढा – छोटी नदी (small river)

६. कुरण – गवत उगवलेली जमीन (grassland )

७. गालिचा – लोकरीचे नक्षीदार आसन ( carpet, woolen carved seat)

८. अचल – स्थिर, न हलणारे (immovable, unmoving, static)