शब्दार्थ:

१. वादळ – झंझावत (storm)

२. जपून – काळजीपूर्वक (carefully)

३. आग्रह – हट्ट (insistence)

४. कल्पना – युक्ती (idea)

५. बेत – योजना (plan)