शब्दार्थ :

१. सांडुनी – साडून (leave, quit)

२. बरवे – बरे (good)

३. दाता – देणारा, उदार, दानशील (bounty, liberality)

४. संगे – बरोबर, सवे, सह (with)

५. सुवर्ण – सोने (gold)

६. संतसंगे – संतांबरोबर, संतांच्या संगतीने (with gory or with saint)

७. भृंगी एक शिवगण

८. वनस्पति – झाडे, वेली वगैरे (plants,  greenery, herb etc)

९. जाण – ज्ञाता, जाणणारा, गुणज्ञता, समज (conscious, aware)

१०. लोह – लोंखड (Iron)

११. वर्ण – रंग, वंश (caste, complexion)

१२. भृंग – भ्रमर, भुंगा