शब्दार्थ :

१) मोक्ष – मुक्ती (absolution, salvation)

२) सकल – सर्व, संपूर्ण (complete, entire, whole)

३) सार्थक – योगी (ascetic, devoteee)

४) श्रोते – ऐकणारे (listeners)

५) माऊली – आई, जननी, माता (mother)

६) प्रतिमा – मनात साठविलेले रुप (मूर्ती) (statue)

७) दास्य – चाकरी, गुलामगिरी (slavery)

८) आनु – आणखी, दुसरे, याशिवाय (more, others, besides)

९) पंडित – विद्वान (intelligent)

१०) वक्ते – भाषण करणारे, सभेत बोलणारे. (speaker)

११) साधन – मार्ग (path, root, guidance)

१२) अधोगती – सुधारणा न होणे, हळूहळू ऱ्हास होणे. (Degeneration, perdition)