शब्दार्थ

१. सचित  – चिंतायुक्त (worrying)

२. उपरणे – अंगावर घेण्याचे लहान धोतर (a small dhoti to worn on a body)

३. स्मरणशक्ती – आठवण्याची शक्ती ( the power of remember)

४. धन्य– जन्माचे सार्थक (meaning full of birth)

५. सपाटा – जोर, आवेश (thrust)

६. घटका – साठ पळांचा किंवा चोवीस मिनटांचा काळ (sixty laps or twenty four minutes)

७.  सार्थक – कृतकृत्यता (gratitude, meaningful)

८. सवड– वेळ (time)

९. अब्रू – लाज (shame)

१०. सोंग – वेष, नाटकात घेतलेली भूमिका (disguise, role in the play)

११. पंक्ती – ओळ, रेघ, जेवणाची पंगत (line, dining table)

१२. खंबीर – बळकट, निश्चयी, पक्का (strong, determined, firm)

१३. दिवाळखोर -उधळ्या ( spendthrift, bankrupt)

१४. सूतपुतळी – सुताचे स्त्रीबाहुले ( yarn female sleeves)

१५. चूलबंद – स्वयंपाक न करणे (not cooking)

१६. जिनसा – वस्तू (commodities, materials)

१७. हिणवणे– कमी लेखणे (abasement, disdain)

१८. तांत – धागा, फास (thread )

१९. हद्द – सीमा (the limit)