शब्दार्थ :
१. पुसणे – विचारणे (to ask)
२. पुरुषार्थ – पराक्रम, मोठेपणा. (Greatness)
३. सेऊ नये – खाऊ नये, पिऊ नये. (don’t eat, don’t drink)
४. कदा – कधीही (never)
५. लटिका – खोटा (modly)
६. उन्मत्त – मादक (intoxicating)
७. बहुचक – वाचाळ (polygonal, talkative)