शब्दार्थ :

१. दैत्यकुलोत्पन्न – दैत्य कुळात जन्मलेला

२. दैत्य –  राक्षस

३. दातृत्व – दान देण्याचा गुण.

४. त्रैलोक्य – स्वर्ग, मृत्यू व पाताळ हे तीन लोक

५. अतिथी – पाहुणा

६. पांथस्य – प्रवासी

७.  तथास्तु – तसे होवो

८. चिरंतन – कायम टिकणारा

९. संतुष्ट – प्रसन्न

१०. अंतर्धान पावली – नाहीशी झाली

११. तेजोमय – तेजस्वी

१२. अनुयायी – अनुसरणारा, शिष्य.

१३. वास्तव – राहाण्याचे ठिकाण.

१४. ज्ञानजिज्ञासा – ज्ञान मिळविण्याची उत्सुकता.

१५. सदाचार – चांगली वागणूक.